Sign in
Submit a Complaint
अकोला महानगर पालिका
India
Tweet
Consumer complaints and reviews about अकोला महानगर पालिका
Sachin143b
Send email
Aug 27, 2018
Street Light
Badi umari laxmi nagar nr wankhede floor mill sachin bhagat house ke aaspas 5pool ki street light kafi time se kharab padi he jinki vajha se pure gali me andhera chhaya hua he. . inhen theek karane ke kripya kare jald se jald. Mobile no 9623256420. Name Sachin Bhagat
Swati N.kulkarni
Send email
Mar 25, 2018
रस्त्याचे नविनिकरण करण्या साठी
माननीय मुख्यमंत्री महोदय,
श्री देवेंद्र फडणवीस साहेब ,
महाराष्ट्र शासन मुंबई.
मी ह्या साईट वर दिनांक 9 मार्च ला अकोला जठारपेठबर्फाच्या कारखान्याच्या लगेच पुढे उजव्या वळणावर असलेल्या केलाप्लॉटस च्या रस्त्याच्या दुर्दशे बद्दल complaint लिहिली होती. अपेक्षा होती की त्याची दखल घेऊन महानगर पालिका लवकरच कार्यवाही करेल परंतु तसे न होऊन नेहमी प्रमाणे ह्या रस्त्याची उपेक्षा करत 22 , 23 मार्च ला बर्फाच्या कारखान्याच्या अगोदर असलेल्या रस्त्यांचे नविनिकरण करण्यात आले. ह्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून पुरेशी प्रकाश व्यवस्था सुद्धा नाही.त्यामुळे स्त्रियांना व मुलींना ह्या रस्त्यावरून येणे जाणे कठीण झाले आहे.ह्या रस्त्याची बऱ्याच वर्षांपासून उपेक्षा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे ,अकोला महानगर पालिकेत भाजपच सत्तेवर आहे , येथील सर्व खासदार , आमदार भाजपचे असल्यावर ह्या रस्त्याचे नविनिकरण करण्यासाठी वारंवार शिकायत करावी लागत आहे ह्याचे आश्चर्य वाटत आहे.खराब रस्त्यामुळे व अपुऱ्या प्रकाश व्यवस्थे मूळे ह्या रस्त्यावर काही अपघात घडल्यास किंवा आम्हा स्त्रियांना किंवा मुलींना काही धोका झाल्यास ह्यास कोण जबाबदार राहील?
महोदय आपणापासून खुप खूप अपेक्षा आहे की आपण ह्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या रस्त्याच्या नविनिकरणासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाची कानउघाडणी कराल.ह्या रस्त्यावर पवन प्रभू व प्रभाकर नेस्ट ही दोन अपार्टमेंट्स आहेत (रस्त्याच्या निशाणी साठी)
सौ. स्वाती कुलकर्णी
प्रभाकर नेस्ट ,केलाप्लॉटस जठारपेठ, अकोला(महाराष्ट्र)
पिन 444005
मोबा.7020349084
Previous
1
Next
Complaint Registration Form
Information of the Company you are complaining about
Subject of Complaint
City (optional)
Complaint Details
Attach photos (optional)
Confirmation code
Submit
Submit Complaint
|
View full list of Companies
|
Latest Complaints
|
Terms of Use
|
Privacy Policy
|
Contact Us
© 2025
Complaint Board
User Registration
Already a Complaint Board member?
Log in now.
Username:
E-mail address:
Password:
Code:
Loading, please wait...
or connect with Facebook
User Registration
A confirmation email was sent to "
".
To confirm your account, please click the link in the message.
If you don't see the email in your Inbox, please check your Spam box.
User Login
Not a member of Complaint Board?
Register now.
E-mail address:
Password:
Forgot your password?
E-mail address:
Back
Loading, please wait...
Your password has been sent to the specified email address.
Log in
or connect with Facebook
User Facebook Login
Enter Username